BAKARVADI SMALL
घटक : बेसन, मैदा, चिंच व गुळाची चटणी, सुके खोबरे किसून, धने, जिरे, बारीक शेव, तिखट, गरम मसाला, साखर, मीठ, तेल, कोथंबीर, बडीशेप
CHIKKAN BIRYANI
घटक : बासमती तांदूळ, चिकन, खडा मसाला, दही, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने,जीरे पूड, लिंबाचा रस, कांदे, टोमॅटो, तेल, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, साजूक तूप, मीठ, साखर
KOLHAPURI CHIVADA
घटक : दगडीपोहे, शेंगदाणे, चणाडाळ, खोबऱ्याचे काप, कढीपत्त्याची पाने, लसूण, बडीशेप, मीठ, लाल तिखट, हळद, पिठीसाखर, बेदाणे, काजू, तेल
BAKARVADI
घटक : बेसन, मैदा, चिंच व गुळाची चटणी, सुके खोबरे किसून, धने, जिरे, बारीक शेव, तिखट, गरम मसाला, साखर, मीठ, तेल, कोथंबीर, बडीशेप
KOLHAPURI MUTTON BIRYANI
घटक : मटण, बासमती तांदूळ, कांदे, टोमॅटो, लसूण, आले, दही, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने, कोथंबीर, लिंबाचा रस, धनेपूड, गरम मसाला, काळीमिरी, लवंग, दालचिनी तुकडा, हिरव्या वेलची, चक्रीफूल, खडा मसाला, लाल तिखट, बिर्याणी मसाला, मीठ , तेल
DINK LADU
घटक : डिंक, सुखे खोबरे, खारीक पावडर, खसखस, गूळ, तुप, बदाम, वेलची पूड, जायफळ पूड, काजू, पिस्ता, अक्रोड, अंजीर
PMGU